Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

emotional status in marathi - Marathi emotional status by whatsappstatusviral

 emotional status in marathi:  Hey you can find the latest emotional status in marathi.so here you will get lots of status videos and image. you can find latest update status collection.We provide best in collection of  New emotional status in marathi  and also lots of emotional status in marathi you can also find Motiviation Status and Also you can find  Attitide Status.In this website you can find lots of status to share with your friends and loved one Like New Attitude Status 2021,Royal Attitude Status in Hindi 2021,Sad Whatsapp Status,Love Whatsapp status,Love Romantic status ,Motivational Status 2021 You can Share your feeling via Whatsapp And Facebook storeies.For You Love One.Dont Forget to Share This Devotionl content.

Emotional Status Marathi – भावनिक स्टेटस मराठी, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक (Emotional Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…


emotional status in marathiEmotional status in Marathi

मनात दाटले भावनांचे धुके, तुझ्या जिद्दीपुढे हरून, माझे शब्दही झाले मुके

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असत  ती आपल्यावर जीव टाकत असते…

भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात सांभाळण्यासाठी होत बरचं काही माझ्या या विचित्र स्वभावाला तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही….

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…

आजकाल प्रेम तुझं आधी सारखं दिसत नाही… तुझी मिठीही तेवढी घट्टपणे बसत नाही .

अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष देत राहते आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहते..

अवघं अंग फितूर होतं कोणीच आपलं राहत नाही प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं साधं स्वप्नही पाहत नाही…

अलगद धरलेला हात तू अलगदच सोडला होतास आणि स्वप्नात बांधलेला संसार तू अलगदच मोडला होतास.

आडोशाला उभा राहून, तुला पाहत असतो कित्येकदा…बघ माझ्याकडेही तू ,जरा मागे वळून एकदा…

या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा ….. तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा…

Emotional Quotes In Marathi

मनात चलबिचल आहे होकार अन नकाराची मनातलं ओठावर आणु का ठेवु माझं मजपाशी..

चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो कधी आसमंत कधी अंधार लाजतो..

तुझ्या मनाचे दार जेव्हा मी हळूच लोटलं माझंच प्रतिबिंब तेव्हा मला भेटलं…

तूझ्या कुरळ्या केसांना सावरत, तिरक्या नजरेने पाहिलसं मला…अन माझ्या मनाला लागलं ध्यास, आता बनवायचं माझं फक्त तुला…

हिवाळ्यातील हि गुलाबी हवा सोबत ती हि असावी घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीसही जागा नसावी.

नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू, पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि आपण भेटत राहिलो तरच जगू…

बर्फासारख्या थंडी मध्ये, तुझ्या मिठीत लपावसं वाटतं एका जन्माचं आयुष्य, एका क्षणात जगावसं वाटतं.

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे…

जिव्हाळा माझा मनातला केव्हाच कळलं होता मला मैत्री अबाधित राहावी म्हणून आवरले मी मला..

भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मनात असतो, तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.

Emotional Shayari In Marathi

जास्त काही मागत नाही एक नजर हवी आहे, आतुरलेल्या मनाला, भेट तुझी हवी आहे.

तू सोबत असलीस कि मला माझा हि आधार लागत नाही तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.

अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..

खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो

तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..

भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..

काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी.

थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस

आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..

नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..

Emotional Status For Whatsapp in Marathi

मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मनात किती आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. 

अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे सुशिक्षित लोकं मराठीत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात. 

मतलबी दुनिया आहे ही आपला मतलब निघून गेला की साले ओळख पण विसरतात.

आयुष्यात हजारो लोकं मिळतील पण आपल्या हजार चुका क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही.

का कुणास ठाऊक हल्ली एकटं राहणंच सोयीस्कर वाटतं.

काही लोकं स्लीपरसारखे असतात, साथ रोज देतात पण कधी कधी मागून चिखल पण उडवतात.

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बाजूला असते तेव्हा वातावरणात एक वेगळीच जादू असते.

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं बरं.

आपण आयुष्यात कितीही चांगले असलो तरी आपण कोणाला किंवा कोणी तरी आपल्याला नक्की रिप्लेस करतं.

मनाने एकटे राहा त्यातच खरं सुख आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code